"Creating hope, nurturing dreams, celebrating miracles." ✨❤️
आज या छोट्याशा जीवामध्ये एका कुटुंबाचं संपूर्ण विश्व सामावलं आहे.
आमच्यासाठी प्रत्येक embryo हा फक्त science नसून, तो एका आई-बाबांच्या प्रार्थनांचं उत्तर आहे.
IVF म्हणजे काय?
आईच्या बीजांड आणि वडिलांच्या शुक्राणूंचे प्रयोगशाळेत fertilization करून तयार झालेल्या या छोट्या embryos ना योग्य वेळी आईच्या गर्भाशयात transfer केले जाते, ज्यातून नव्या जीवनाची सुरुवात होते.
Some misconceptions:-
👉🏻IVF म्हणजे नेहमी twins नाही! 👶 Single embryo transfer नेही healthy pregnancy शक्य आहे.
👉🏻Infertility ही फक्त स्त्रीची समस्या नाही… Fertility issues can affect both partners equally
👉🏻IVF babies हे बाकीच्या babies सारखेच healthy आणि normal असतात.
From hope to heartbeat, we're honored to be part of this beautiful journey. 🌸
#MiraclesInMaking #IVFCare #ParenthoodDreams #HopeAndHealing #FertilitySpecialist
#koltehospital
#drdipak

Keywords