+918042755821
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.

आई सारखे दैवत साऱ्या जगतात नाही... हो की नाही? आईचे थोर उपकार आहे, तिला धन्यवाद म्हणण्यासाठी मातृदिन हा एकच दिवस पुरेसा नाही.. खरं सांगायचं तर संपूर्ण आयुष्य कमी पडेल. Happy Mother’s Day मदर्स डे निमित्त यंदा तुमच्या आईला निरोगी आरोग्याची भेट दिली तर कसं राहील? जाणून घ्या... Heath issue among woman are increasing nowadays महिला आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतात. यंदा जागतिक मातृदिन 12 मे रोजी आहे. या दिवशी आईला खूश ठेवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो.महिला आणि विशेषतः माता त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतात. वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांची कमतरता भासू शकते. याशिवाय अनेक आजारांचा धोका कायम आहे. म्हणूनच, या मदर्स डे, आपल्या आईला आरोग्याची भेट द्या आणि काही महत्त्वाच्या चाचण्या करा. जेणेकरून ती दीर्घकाळ निरोगी राहील. डायग्नोस्टिक Gynaecologist infertility Highrisk pregnancy specialist डॉ. दीपक क़ोलते , कोलते हास्पिटल रावेत पुणें यांचा छोटासा प्रयत्न:: महिलांनी काही आरोग्य चाचण्या करून घेतल्या पाहिजेत. 1) पेप स्मेयर Pap smear सर्वाइकल कैंसर ( cervical Cancer ) पिशविच्या मुख्य चा कैंसर भारत देशात common आहें. डॉक्टर च्या नुसार Pap smear Test करनें Hpv Vaccine चा कमी वायत विचार करने 2) बोन डेंसिटी चाचणी BMD वाढत्या वयाबरोबर हाडे कमकुवत होतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका असतो. Bone marrow Density चाचणी ही हाडांचे आरोग्य , फ्रॅक्चरचा धोका समजून घेणे सोपे करते. हाडांच्या कमकुवततेची संपूर्ण माहिती वेळेत मिळाल्यास योग्य उपचार करता येतात. 3) रक्तदाब तपासणी नियमित करने वाढत्या वयानुसार उच्च रक्तदाबाची समस्या वाढत जाते. तसेच हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. नियमितपणे बीपीचे निरीक्षण करणे खूप आवश्यक आहें. 4) कोलेस्टेरॉल पातळी कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका असतो. चांगले कोलेस्टेरॉल (HDL) आणि वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) तपासणे खूप महत्वाचे आहे. जर कोलेस्टेरॉलची पातळी योग्य नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध द्यावे. Obesity & weight वर लक्ष धावे 5) रक्त ग्लुकोज चाचणी HbA1c & Blood Sugar वयानुसार मधुमेहाचा धोकाही वाढतो. मधुमेहाचे प्रमाण वाढले की मूत्रपिंडाचे आजार, मज्जातंतूंचे नुकसान आणि डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. HbA1c चाचणी गेल्या काही महिन्यांतील रक्तातील ग्लुकोजच्या पातळीबद्दल अचूक माहिती देते. 6) मॅमोग्राम Mammography वाढत्या वयानुसार महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे वेळोवेळी मॅमोग्राम करून घेणे महत्त्वाचे आहे. Self Breast Examination सुद्धा important आहें Dr Dipak Kolte #PapsmearatRavet #BestgynaecologistInfertilityspecialistinRavet #Cancerpreventiondrdipakkolte #Koltehospital